शेजारच्या मुलाला तंबाकु खायला आवडते, तुम्ही काय कराल? का?
Answers
Answered by
14
★उत्तर- शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते परंतु तंबाखू खाणे हे एक प्रकारचे व्यसन आहे.त्या मुलाने ते व्यसन सोडावे असे मला वाटते. ते व्यसन सोडण्यासाठी त्या मुलाला व्यसणामुळे आरोग्यावर काय काय वाईट परिणाम होतात .ती आरोग्यासाठी किती घातक आहे .तंबाखू खाण्यामुळे कोणकोणते आजार होतात ते त्या मुलाला समजेल अशा प्रकारे समजावून सांगेन. ते त्याला समजावे म्हणून जवळपासचे काही उदाहरणे सांगेन . त्या मुलाला तंबाखू खायची आठवण होणार नाही अशा प्रकारे त्याचे मन रमेल ते खेळ त्याच्यासोबत खेळावेत. त्याच्या आवडीची गाणी ऐकवावीत. त्याला व्यसन सोडायला मदत करेन.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions