Math, asked by piyughadge06, 3 months ago

शिल्पकला म्हणजे काय सविस्तर स्पट करा​

Answers

Answered by rushikeshithape4132
0

Answer:

शिल्पकला म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.

Answered by babasaheb54
1

Answer:

शिल्पकला त्रिमिती असते उदाहरणार्थ ,मूर्ती ,पुतळा ,कलापूर्ण भांडी आणि वस्तू शिल्पे कोरली किंवा घडवली जातात .त्यासाठी दगड व धातू आणि माती यांचा उपयोग केला जातो .वेरुळचे कैलास लेणे हे अखंड शीला खंडातून कोरलेले शिल्प आहे.सारनाथ येथील अशोक स्तंभ याच्याशी रस्त्यावरील चारशे याच्या शिल्पावर आधारलेले चित्रे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह आहे.

Similar questions