Geography, asked by ballaleshwargone, 8 hours ago

शिलावरणाला “सीआल' असे म्हणणाऱ्या शास्त्रज्ञाचे नाव सांगा.​

Answers

Answered by LovelyFuzzie
1

Answer:

विज्ञान, रसायन, इलेक्ट्रोनिक्स, भूगर्भशास्त्र, वैद्यकशास्त्र आदी विषयांतले शास्त्रज्ञ आंतराराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित झाल्यामुळे जनतेला माहीत असतात. गणितज्ञ, इतिहासतज्ज्ञ, भूगोलतज्‍ज्ञ, अर्थतज्‍ज्ञ हेही माहीत असतात. त्यामानाने कृ्षिशास्त्रज्ञ यांची तितकीशी प्रसिद्धी होत नसल्याने त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती लोकांना नसते.

भारतात असे अनेक कृषी शास्त्रज्ञ होऊन गेले आणि अजूनही आहेत. त्यांच्याबद्दल ही माहिती

Similar questions