Geography, asked by nitinshankarpatil151, 4 months ago

श्न १: अ) चूक की बरोबर ते लिहा.
१) प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो.
२) हत्ती व सिंह फक्त ध्रुवीय प्रदेशातच आढळतात.
३) लहान सरोवराला तळे म्हणतात.
४) पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश आहे.
५) नाकतोडा पक्ष्याला खातो.​

Answers

Answered by jeevanjinaga
0

Answer:

१) बरोबर

२) चुक

३) चुक

४) बरोबर

५) चुक

Similar questions