श्रावणातील पावसाचे वैशिष्ट्य
Answers
Answered by
24
Answer:
पावसाळा हा एकच ऋतू असा आहे की जो त्याच्या चारही महिन्यात आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या छटा दाखवितो. म्हणजेच जेष्ठ आषाढातील पाऊस हा नेहमी जोरदार असतो तर श्रावणातील पाऊस हा रिमझिम करीत असतो. कधी कधी तर हा पाऊस आपल्याकडे ऊन पावसाचा खेळ खेळतो. कधी आपल्याला सुंदरसा इंद्रधनुष्य दाखवतो.
इतर दोन्ही ऋतुच्या तुलनेत पाऊस या आपल्याला वेगवेगळ्या छटा दाखवितो हे त्याचे विशेष वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पावसात निसर्गाला जणू काही स्वर्गाचेच रूप प्राप्त झालेले असते.
पहिला पाऊस आला की सगळे जणच खूप आनंदित होतात.. आणखी वाचा.
Similar questions