श्रमाचे महत्त्व या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
10
दैनंदिन जीवनात श्रमाचे फार महत्त्व आहे, म्हणतात ना "हार्ड वर्क इझ अ की टू सक्सेस ". मेहनतीने केलेले कुठलेही कार्य सफल होते, श्रम म्हणजेच ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी, शारीरिक, बौद्धिक व मेहनत घेणे होय. आयुष्यात सफल होण्यासाठी, आपले स्वप्न, इच्छा, मनोकामना, पूर्ण करण्यासाठी श्रम महत्त्वाचे आहे. श्रमाशिवाय यश नाही. जीवनात यशस्वी होण्यासाठी श्रम महत्त्वाचे आहे. श्रम केल्याने शरीर सुदृढ राहते, रोगांपासून आपण दूर राहतो, मन प्रसन्न राहते, आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक तणावापासूनहि श्रमामुळे आपण दूर राहतो.
Similar questions