स्वतंत्र दिन या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
4
१५ ऑगस्ट हा आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. याच दिवशी ब्रिटीशयांच्या गुलामगिरीतून भारत देशाला स्वतंत्र मिळाले. सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालये, ऑफिसेस, सार्वजनिक ठिकाणे सर्वदूर स्वतंत्र दिन मोठ्या उत्सहाने साजरा केल्या जातो. या दिवशी थोर नेत्यांना व शूरवीरांना आदरांजली वाहतात. तसेच ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा अश्या वेगवेगळ्या कार्यक्रमनाचे आयोजन केल्या जाते. ज्या शहिदांनी भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा ना करता योगदान दिले, त्यांना स्मरण करण्याचा हा दिवस. १५ ऑगस्ट हा स्वतंत्र दिन आपल्या पूर्ण भारत देशात एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जातो.
Similar questions
Geography,
7 months ago
Computer Science,
7 months ago
India Languages,
7 months ago
Math,
1 year ago
English,
1 year ago