India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

वेळेचे महत्व या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
25

जीवनात वेळेचे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे. कोणतेही काम वेळच्या वेळी पूर्ण केले तर त्याचा आनंदच  होतो, व आपल्याला तशी सवय ही लागते. वेळ हे अमूल्य आहे ते कुणासाठीही थांबत नाही. ज्याने वेळेवर सर्व कामे केली तो यशस्वी झाल्याशिवाय राहात नाही. जर आपण परीक्षा केंद्रावर वेळेत पोचलो नाही तर आपल्याला परीक्षा देता येत नाही, तसेच रेल्वे स्टेशनवर वेळत पोहचलो नाही तर ती गाडी आपल्याला जिथे जायचे तिथेजाणारी गाडी आपल्याला मिळत नाही,  म्हणूनच वेळ वाया न घालवता आपले कार्य वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. वेळेला महत्त्व देणे व स्वतःला शिस्त लावून घेणे गरजेचे आहे. वेळेत काम झाल्यास मानसिक समाधान मिळते व मन शांत व प्रसन्न राहते.

Similar questions