Math, asked by harshnalavade25, 9 months ago

शिष्ट्ये लिहा.
व्यंगचित्रे​

Answers

Answered by bhoirbabu
2

Answer:

व्यंगचित्रे म्हणजे इंग्लिश मधे आपन ज्याल म्हणतो कार्टून्स कार्टून्स है टीव्ही वर दाखवले जाते ते कितीतरी प्रकारचे असतात म्हणजे की जे लहांन मुलांना शिकण्यासाठी टीव्हीवर दाखवले जातात त्यमधे कही हसवनारे देखील असतात तर कही गोष्टिनचया स्वरुपात असतात कहिक एखाद्या मनोरंजनासाथी असतात thank you

Similar questions