शेतकरी या विषयावर निबंध लिहा
Answers
आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व बंधू-भगिनींना मी वंदन करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. भारतात जवळपास ७०% लोक शेती हा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. आपले शेतकरी-बांधव रात्रंदिवस शेतात काम करतात, बी पेरणीपासून ते धान्य बाजारपेठेत पोहोचवन्या पर्यंतचे सर्व कार्य शेतकरी करतो. रात्रंदिवस शेतात मेहनत करतो, परंतु शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे, कधी ओला-दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ, तर कधी वादळ, गारपीटीला सामोरे जावे लागते, त्यातच शेतीचे फार नुकसान होते, शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, दोन वेळचे पोटभर अन्नही त्याला मिळत नाही. शेतात लावलेली मिळकतहि शेतीतून निघत नाही. त्यामुळेच आपला शेतकरी बांधव हा आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या भारत देशातील शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करावी. सरकारने शेतकऱ्यांवर विश्वास ठेवून त्यांचे कर्ज मंजूर करावे, त्यांना वेळोवेळी औषध उपचार पुरवावे, कारण "शेतकरी सुखी तर देश सुखी" . त्यांना आधुनिक शेतीबद्दल माहिती द्यावी, नवीन तंत्रज्ञान समजावून सांगावे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. "जय जवान जय किसान".
Answer:
व्हय
Explanation:
कबर
निबंध
लिहू
kutta