Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण?

Answers

Answered by ajaybh3103
26

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा येथील सुटकेत स्वत:च्या जिवाची पर्वा न करता मरणाला सामोरा जाणारा मावळा म्हणजे हिरोजी फर्जंद . शिवाजी महाराजांना  औरंगजेबाने आग्रा भेटीवेळी कैद करण्यात आले होते.त्यावेळी राजांनी आजारचे सोंग घेतले आणि त्यांच्यासाठी आणण्यात येणार्‍या फळांच्या पेटीतुन ते पळण्यात यशस्वी झाले . मात्र औरंगजेबाला शंका येऊ नये याकरता हिरोजी फर्जंद यांनी राजांचे कपडे आणि दागिने घातले आणि त्यांच्या पलंगावर झोपले होते.

Answered by kiranrlakariya
1

Answer:

हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर ✓✓

Explanation:

शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी मोठी जोखीम पत्करली...

Similar questions