शिवरायांनी आरमार उभारणी कडे लक्ष का दिले?
Answers
Answered by
60
“ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य ठिकवून ठेवू शकतो’’ असा शिवाजी महाराजांचा विचार होता.त्याचे आपल्या सैन्याचे बळ वाढवण्याकडे पण खुप लक्ष होते. त्यामुळे त्यांनी आपले सागरी बळ वाढवायचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी किनारी सिंधुदूर्गासारखे सागरदूर्ग बांधले आणि आरमार उभे केले.
Answered by
15
Answer:
this is a right answer and plz like me
Attachments:
Similar questions
Math,
7 months ago
Social Sciences,
1 year ago