श्यामला थंडीच्या दिवसांत
न मिळणाऱ्या गोष्टी
Answers
Answer:
PLZ MARK ME AS THE BRAINLIST!!!!1
Explanation:
HOPE ITS HELPFULL!!!!!!
Storiesभाजपने नुकसान केले, पण अनपेक्षित चमत्कारही घडवले12:08 PM Feb 04, 2020 | अवय शुक्ला
येत्या शतकांमध्ये जेव्हा आपला इतिहास लिहिला जाईल (अर्थात खासदार राकेश सिन्हा किंवा दिनानाथ बात्रांसारख्या लोकांद्वारे नव्हे), तेव्हा त्यामध्ये आपली संस्कृती, नीतिमूल्ये, सार्वजनिक संस्था, लोकशाही ताणेबाणे आणि घटनात्मक मूल्ये यांचे सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने किती नुकसान केले त्याबाबत निश्चितच लिहिले जाईल.परंतु त्या राजवटीने काही चमत्कारही घडवले आहेत, आणि मी हे लिहीत असताना सुद्धा ते घडत आहेत. हे सर्व सरकारच्या क्रूर आणि एकतर्फी आदेश आणि कारवायांचे, त्यांना अभिप्रेत नसलेले परिणाम आहेत, त्यांच्या अत्याचारांची अनपेक्षित निष्पत्ती आहे. मात्र दीर्घकाळचा विचार केला तर याच परिणामांमुळे भारत एक अधिक चांगली लोकशाही होणार आहे. विषारी नागरिकत्व सुधारणा कायदा – राष्ट्रीय नागरिक नोंदणीचे परिणाम काय झाले त्याचा विचार करा.पोलिसांचे अत्याचार, आदित्यनाथयांची उघड सूडाची भाषा, पंतप्रधान आणि त्यांच्या अनुयायांचेधादांत खोटेआणि त्यानंतर झालेली आंदोलने!इतके दिवस “धर्मनिरपेक्षतेची” संकल्पना संसद आणि सर्वोच्च न्यायालयाच्यासंकुचित आणि उच्चभ्रूचौकटींमध्ये जखडून ठेवली होती आणि फक्त निवडणुकांच्या वेळीच ती मिरवली जात होती. मात्र आता आपल्या इतिहासात पहिल्यांदाच तिथून बाहेर पडून ती रस्त्यावर आली आहे.कायदा आणि राजकीय चौकटी मोडून बाहेर पडलेली ही संकल्पना आता भारताच्या रस्त्यांवर, उद्यानांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये आनंदाने नागरिकांमध्ये मिसळून जात आहे.आपल्याला तिचा खरा चेहरा पाहायचा असेल तर दिल्लीतील शाहीन बागमध्ये जा, किंवाअलाहाबादच्या रोशन बाग मध्ये जाकिंवाकोलकातामधल्या पार्क सर्कसकिंवालखनौच्या क्लॉक टॉवर किंवापाटण्याच्या फुलवारी शरीफमध्ये जा, किंवा संपूर्ण भारतभर पसरलेल्या अशाच अनेक इतर ठिकाणी जा. तिथे तुम्हाला हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सगळे एकत्र धरणे धरून बसलेले दिसत असतील. कडाक्याची थंडी, गैरसोयी, कामकाजाचे नुकसान, पोलिसांकरवी केले जाणारे अपमान आणि छळ या सर्वांना तोंड देत! तिथे त्यांची फक्त एकच ओळख आणि एकच धर्म असतो, जो ध्वस्त करण्यासाठी हे सरकार जंग जंग पछाडत आहे – भारतीय.नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या ओंगळ डावपेचांनी ते करून दाखवले आहे जे ७० हून अधिक वर्षांमध्ये राज्यघटना आणि न्यायालये करू शकली नव्हती – आपल्या सर्व वेगवेगळ्या धर्मांना एकत्र आणणे. आत्तापर्यंत शब्दांमध्ये, पाठांमध्ये, कायद्यांमध्ये अडकलेला धर्मनिरपेक्षतेचा अर्थ लोकांना समजतो आहे, राज्यघटनेने जे दिले आहे ते कोणीही राजकीय नेता काढून घेऊ शकत नाही ही जाणीव जागृत होत आहे.More in Featured :‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’, अण्णा आणि संघदिल्ली दंगलः १७,५०० पानांचे आरोपपत्र दाखलकांदा निर्यातीवर बंदी, शेतकरी आक्रमकनव्या संसदेच्या बांधकामाचे कंत्राट टाटांकडेमुंबई कोणाची आहे?चीनची घुसखोरीः महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरीतचमोदी-शाह यांचा आडाखा असा होता, की CAA/NRC यांचा हा संयोग हिंदू आणि मुस्लिमांना कायमचे विभाजित करेल. त्याऐवजी त्यांच्या या कृतीमुळे त्यांना एकत्र आणले आहे. पुस्तकी धर्मनिरपेक्षतेच्या कितीतरी पुढे जाणाऱ्या आपल्या धार्मिक समृद्धीचे एक भान लोकांना मिळाले आहे.याबरोबरच भारताच्या नागरिकांनी पुन्हा एकदा राष्ट्रगीत आणि तिरंग्यावरचा आपला हक्क प्रस्थापित केला आहे. त्यांना प्रतीकांमधून बाहेर काढले आहे. आता ते हुकूमशाही सरकार आणि विकली गेलेली प्रसारमाध्यमे प्रसृत करत असलेले प्रवाद, असत्ये, खोट्या बातम्या, हिंसाचार आणि धमक्या यांना प्रतिसाद देताना राष्ट्रगीत म्हणत आहेत, झेंडे फडकवत आहेत. देशद्रोही, तुकडे-तुकडे, अर्बन नक्शल, सिक्युलर, लिबटार्ड आणि असल्याच नव्या नव्या द्वेष पसरवणाऱ्या शब्दप्रयोगांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते त्यांना सामर्थ्य देत आहेत. आपला ध्वज आणि राष्ट्रगीत यांना अखेरीस त्यांची योग्य जागा सापडली आहे – नागरिकांच्या, शाहीन बागेतील लहान लहान बालकांच्या हातात ते आता सुरक्षित आहेत. त्यांना आता अर्थ आणि मूल्य प्राप्त झाले आहे.पण या सरकारच्या विरोधातले सर्वात मोठे आश्चर्यम्हणजे स्त्रिया. त्या सगळ्या धरण्यांचे नेतृत्व करत आहेत. पुरुषी अहंकाराने ज्यांना नेहमीच पाठीमागे ठेवले, ती कधीही उजेडात न आलेली भारताची ५०% लोकसंख्या ठामपणे उभी राहिली आहे. त्या सर्व जातीधर्माच्या आहेत, घुंगट, हिजाब आणि बुरख्यांच्या मागून त्या पुढे आल्या आहेत. भाजप सरकारने गाजावाजा करत ज्यांना तिहेरी तलाक कायद्यातून ‘मुक्त केले’ त्या आता अशा प्रकारे आपल्या स्वातंत्र्याचा जयघोष करत आहेत की त्या पक्षाला तोंड लपवायला लागत आहे. अर्थातच त्यांचे हे स्वातंत्र्य तिहेरी तलाक कायद्यामुळे नव्हे तर नव्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधातून आले आहे.आपल्या घराच्या चार भिंतींमध्ये राहण्याची सवय असलेल्या गृहिणी फक्त घरातूनच नव्हे तर शतकानुशतकांच्या एकांतवासातून बाहेर पडून त्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी लढत आहेत. त्या आता त्यांच्या विरोधात दाखल होणाऱ्या एफआयआरना किंवा पोलिसांकडून घरादारांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना घाबरत नाहीत. त्या आता हिंदू मूलतत्त्ववादी आणि मुस्लिम उलेमा दोघांच्याही समोर ठामपणे उभ्या राहत आहेत. या