India Languages, asked by smilyshreeya3558, 1 year ago

(२) शब्दांची व्युत्पत्ती शोधण्या चे फायदे लिहा.

Answers

Answered by Mandar17
140

नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील "बोलतो मराठी" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखिका डॉ. नीलिमा गुंडी मराठी भाषेची वैशिष्ट्ये प्रसन्न शैलीत मांडलेली आहेत.  

★ शब्दांची व्युत्पत्ती शोधण्या चे फायदे-

1. शब्द मनात पक्का रुजतो.

2. आपणास नवनवीन माहिती मिळते.

3. आपल्याकडून भाषिक चूक होत नाही.

4. भाषेतील गंमत जंमत जाणून घेता येते.

5. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली आहेत हे आपणास कळते.

धन्यवाद...

Answered by gadakhsanket
62

Similar questions