India Languages, asked by Mitalizagade, 1 year ago

शब्दसमूहाबद्दल एक
शब्द

शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. (Read the following sentences a
word for each of the following senteces.)


(१) ज्याला ऐकू येत नाही असा -
(२) संगीताचा जाणकार
यापूर -
(३) रस्त्याच्या दोन्ही बाजूला
स्वप -
(४) स्वत:ची कामे स्वतः करणारा -
(4) आरोग्य देणारी -
(६) एका अंगाने केलेला विचार -​

Answers

Answered by kazitazik29gmailcom
9

Answer:

बहिरे,४ का स्वावलंबी, आरोग्यदाी, एकांगी विचार २ and ४ nahi pata

Answered by Hansika4871
5

१) बहिरा

२) सुसंगत

३) पादचारी मार्ग

४) स्वावलंबी

५) आरोग्यवर्धिनी

६) एकांगी विचार

वरील शब्दसमूहांचा वापर आपल्याला एका शब्दात करायचा आहे. या शब्दांचा नीट उच्चार करून त्याला वाक्यात रुपांतर करायचा आहे तेव्हा जाऊन आपल्याला त्या प्रश्नांचे पूर्ण गुण मिळतात.

उदाहरणार्थ काही वाक्य

१) राजू लहानपणापासूनच मूकबधिर आहे.

२) राहुलच्या सुख संधीमुळे त्याच्याशी नेहमी चांगले मित्र जोडले जातात.

३) आता चारी मार्ग हा ट्रॅफिक पासून आपल्या संरक्षणासाठी केला असतो.

४) वयाच्या बाराव्या वर्षी राज स्वावलंबी झाला.

इत्यादी...

अशा प्रकारचे प्रश्न नववी दहावीच्या मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात, यांना आपण समानार्थी शब्द म्हणून देखील बोलू शकतो.

Similar questions