Geography, asked by udayandhale091, 2 months ago

शरीराला हाडे नसती तर तुमच्या शब्दात लिहा​

Answers

Answered by iloveuarpitha
20

शरीरात निरनिराळया कामांसाठी निरनिराळया संस्था आहेत.

रचना व बांधणी - अस्थिसंस्था (हाडे आणि सांधे)

हालचाल - स्नायू

पदार्थाची देवाणघेवाण - पचनसंस्था आणि श्वसनसंस्था

पदार्थाची अंतर्गत वाहतूक - रक्त, रस हे माध्यम आणि रक्ताभिसरण संस्था

टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट- मूत्रसंस्था, (तसेच मोठे आतडे, त्वचा व श्वसनसंस्था)

नियंत्रण -चेतासंस्था, ज्ञानेंद्रिये आणि संप्रेरकसंस्था

संरक्षण - त्वचा हालचाल आणि रोगप्रतिकार व्यवस्था

पुनरुत्पादन -जननसंस्था

Answered by kavitachavhan229
11

Answer:

शरीरात हाडे नसती तर तुमच्या शब्दात लिहा

Similar questions