Shetkari nasta tar marathi nibandh
Answers
Answered by
108
शेतकरी नसता कर
शेतकरी आपला अन्नदाता असतो. तो नसता तर आपण भुकेने मारून गेलो असतो. शेतकरी स्वतः शेतात घाम गाळून काम करतो तेव्हा आपल्या ताटात भाकरी येते. शेतकरी नसता तर शेतात धान्य पिकलं नसतं.
शेतकऱ्यांची संख्या खरंच कमी होत चालली आहे. शेतकरी नसता तर झाडांना कलमांना कोणी जपलं असत? शेतकरी समाजाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. शेतकरी आहे तर आपण आहोत.
Similar questions