History, asked by appukannan0000, 8 months ago

short speech in Marathi save animals ​

Answers

Answered by kkalra1712
1

Answer:

मांजर हा माझा आवडता प्राणी आहे . मांजर दिसली कि मला खूप आनंद होतो . मी तिच्याजवळ जाते . तिच्या अंगावरून हाथ फिरवते . तिला उचलून घेते .

मांजराच्या हालचाली फार सुंदर असतात . मांजर ऐटीत बसते . त्या वेळी ती जणू एखाद्या महाराणीसारखी वाटते . ती वाघासारखी रुबाबात धीम्या गतीने चालते म्हणून तिला 'वाघाची मावशी' म्हणतात. उंचावरून उडी मारताना ती पाठीची कमान करते आणी पावलांवर अलगद उतरते . उंच भिंतीच्या कठड्यावरूनही ती सहजतेने चालते .

आम्ही एक मांजर पाळली आहे . तिला आम्ही 'मनी' म्हणतो. आमची मनी नेहमी माझ्या आसपास वावरते . मी अभ्यास करते, तेव्हा ती माझ्या बाजूला बसते . ती नेहमी आपले अंग जिभेने स्वच्छ करते . तिला उंदीर फार घाबरतात . तिच्यामुळे घरात उंदीर येत नाहीत .

मनीशी खेळताना माल खूप आनंद मिळतो

Answered by meghana3132
0

Answer:

want in Marathi language topic save animals not my favourite animal

Similar questions