India Languages, asked by santa19, 19 days ago

speech on Christmas in marathi.




Plz answer only if you know, spams will be reported ​

Answers

Answered by XxllkunullxX
4

\huge{\color{white}{\fcolorbox {magenta}{navy}{ANWSER}}}

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.Contents hide

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.Contents hide नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये मराठीमध्ये

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.Contents hide नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये मराठीमध्येनाताळ बद्दल १० ओळींचा निबंध, भाषण लहान मुलांसाठी

क्रिसमस नाताळ म्हणजे रोषणाई, मिठाई, आणि सजावटीचा सण. नाताळ हा सण ख्रिश्चन धर्मियांचा प्रमुख असून देखील सर्व धर्माचे लोक खूप उत्साहाने साजरा करतात. नाताळ दरवर्षी २५ डिसेंबर च्या दिवशी साजरा केला जातो. नाताळच्या दिवशी शाळांना सुट्टी देण्यात येते आणि या सुट्टीसोबत येतो तो म्हणजे गृहपाठ. नाताळच्या सुट्टीच्या दिवशी मुलांना नाताळ, ख्रिसमस या विषयावर १० ओळी, १५ ओळी, छोटा निबंध, भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. सध्या इंटरनेटवर नाताळबद्दल खूप सारी माहिती उपलब्ध आहे पण लहान मुलांना कळेल अश्या सोप्या मराठी भाषेत माहिती उपलब्ध नाही आहे. म्हणूनच आम्ही तुमची मदत करण्यास हजर आहोत.Contents hide नाताळ बद्दल १० ओळी, वाक्ये मराठीमध्येनाताळ बद्दल १० ओळींचा निबंध, भाषण लहान मुलांसाठीह्या लेखामध्ये आम्ही अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये नाताळ बद्दल माहित पुरवली आहे. हा लेख आम्ही २ भागांमध्ये विभागला आहे. पहिल्या भागामध्ये मध्ये आम्ही नाताळ विषयाशी १० ओळी, वाक्ये अतिशय सोप्या भाषेत दिली आहेत, जेणेकरून इयत्ता १, २, ३, ४, ५ मधल्या मुलांना हि माहिती सहजपणे कळेल. दुसऱ्या भागामध्ये आम्ही एक छोटासा असा सुंदर, सोप्या मराठी भाषेत नाताळ वर निबंध १५ ते २० ओळींमध्ये लिहला आहे. हा छोटा निबंध इयत्ता ६, ७, ८, ९, १० च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. चला तर मग सुरु करूया.

Answered by rockinggirl4322
3

Answer:

Hlo

Explanation:

Christmas-Essay-in-Marathi

२५ डिसेंबरच्या आधी आठवडाभर धूमधाम सुरू होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात. घरे, दुकाने, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत स्वच्छता अभियान चालविले जाते. बंगल्यापासून झोपडीपर्यंत घरे झगमगू लागतात. दुकाने मालाने गच्च भरली जातात. मिठाया, नवी वस्त्रे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात. सणाच्या आनंदात घराच्या अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते. 

सणाचा प्रारंभ चर्चमध्ये विशेष स्तोत्रे व आनंद गीते गाऊन होतो. हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व्यक्त करतात. प्रीतिभोजाचे आयोजन केले जाते. रात्री दिवे आणि लाईटमुळे सारा गाव प्रकाशित होतो. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटक सादर केले जाते. मोठ्या शहरांत मिरवणूक काढली जाते. ख्रिसमसच्या रात्री मुलांच्या उशाशी चॉकलेट, खेळणी, मिठाई ठेवली जाते. सकाळी मुलांना सांगितले जाते की हे सर्व दयाळू, वृद्ध सांताक्लॉजने भेट म्हणून दिले आहे.

ख्रिसमसचा सण पुनर्मिलनाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना भेटतात. त्यासाठी आपल्या दूर असलेल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणाहून आपल्या गावी येतात. संपूर्ण जगात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू लोक आपल्या ख्रिश्चन मित्रांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. ख्रिसमसचा सण आपणास सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. हा दिवश येशू ख्रिस्ताच्या महानतेची आठवण करून देतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Hope it will help u

Similar questions