India Languages, asked by khezir3894, 11 months ago

Speech on World Women Day in Marathi
मराठी भाषण आतंरराष्ट्रीय महिला दिन

Answers

Answered by afrin91
4
International Women’s Day (IWD) हा जागतिक महिला दिन दर वर्षी ८ मार्च रोजी जगभर साजरा केला जातो. हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी साजरा केला जातो.


सर्वात प्रथम हा दिवस अमेरिका मध्ये सोशलिस्ट पार्टी च्या सांगण्यावरून २८ फेब्रुवारी १९०९ ला साजरा केला गेला. परंतु नंतर हा दिवस फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करू लागले. कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल कि पहिले काही देशांत महिलांना मतदान कण्याचा अधिकार नव्हता. त्यांना हा अधिकार देण्याच्या उद्देशाने १९१० मध्ये सोशलिस्ट इंटरनेशनल च्या कोपेनहेगन संमेलनात महिला दिनाला आंतराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. ह्या दिवसाचे महत्व अजूनच वाढले जेंव्हा फेब्रुवारी १९१७ मध्ये महिना अखेर रविवारी महिलांनी "bead and peace" साठी आंदोलन केले आणि नंतर ते हळू हळू वाढत गेले व जार ला रशियाची सत्ता सोडावी लागली. त्यानंतर जी सरकार तयार झाली त्यामध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला.


pratham471: nice didi
afrin91: mark as brainlist blz
afrin91: ☺☺☺☺
Answered by Haezel
42

मराठी भाषण  आतंरराष्ट्रीय महिला दिन:

पुर्वापार पुरुषप्रधान परंपरा चालत आली आहे यात स्त्रियांन दुय्यम दर्जा दिला जातो. या या मर्यादित हक्कांना काही स्त्रियांनी जोरदार विरोध केला त्याचा परिणाम म्हणजे ८ मार्च हा महिला दिन साजरा केला जातो . जगभरात ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील विविध क्षेत्रातील  महिलांचे कौतुक करतात आणि त्यांच्या प्रति सन्मान व प्रेम व्यक्त केले जाते. स्त्रिही आपल्या अद्भुत साहस, अथक परिश्रम तसेच दुरदर्शी बुध्दिमत्तेच्या जोरावर तिने तीची एक ओळख बनविण्यात यशस्वी झाली आहे. अशा अनेक स्त्रियांनी जग निर्माण करण्यात आपले मोलाचे योगदान दिले आहे. अशाच्य स्त्रियांचे व्यक्तित्व तसेच कार्याला सन्मान करण्याचा प्रयत्न या महिला दिनाच्या दिवशी केला जातो. असे कोणतेच क्षेत्र नाही कि तेथे स्त्रीनाही.

Similar questions