Δ STV हा एक विशालकोन त्रिकोण काढा व त्याच्या मध्यगा काढून त्यांचा मध्यगासंपात दाखवा.
Answers
Answered by
4
त्रिकोण STV हा विशाल कोण त्रिकोण आहे. विशाल कोण त्रिकोण म्हणजे दोन बाजू मधला कोण था 120 डिग्री पेक्षा जास्त असतो. त्रिकोणाचे तीन कोण असतात आणि त्या तिघांची संख्या १८० असते.
आपल्याला या विशाल कोण त्रिकोणाचे मध्यगा संपात दाखवायचा आहे. त्यासाठी तुम्हाला करकटक ची गरज लागणार. पॉईंट v वर कर्कटक ठेवून त्रिकोणाच्या बाहेरच्या बाजूला एकूण काढा. नंतर पॉईंट T वर कर्कटक ठेवून दुसरे कोण काढा आणि पॉइंट S पासून एक सरळ लाईन बनवा.
खाली त्रिकोणाचा फोटो देखील दिला आहे.
Attachments:
Similar questions
Political Science,
7 months ago
Computer Science,
1 year ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago
Physics,
1 year ago