Hindi, asked by manishaborkar2005, 10 months ago

surung lawane meaning and sentence vakprachar in marathi ​

Answers

Answered by Hansika4871
70

सुरुंग लावणे - एखादा बेत उडवून लावणे, भांडण लावणे

वरील वाक्प्रचाराचा अर्थ सुरुंग लावणे म्हणजेच भांडण लावणे. अथवा एखादी गोष्ट उडवून लावणे. वरील प्रश्न मराठी परीक्षेत विचारले जातात. ह्याचा अर्थ सांगून, वाक्यात नीट वापर केला तरच संपूर्ण गुण प्राप्त होतात. २-४ मार्क्स साठी हे येतात.

वाक्यात वापर - गावामधील मालमत्तेच्या बाबतीत नातलांगमध्ये सुरुंग लावण्याचे प्रसंग घडतात.

Similar questions