तुम्ही एखादा तरी धबधबा पाहिलाच असेल. पाणी कोठून कोठे पडते?
Answers
Answered by
2
which language is it .....
please excuse me I am not able to understand the language .....
Answered by
5
धबधब्यांमध्ये पाणी वरच्या पातळीपासून खालच्या पातळीवर पडते. धबधब्याचे पाणी ग्रॅव्हिटी च्या सहाय्याने खाली पडते.
वजराई, दाबोसा, ठोसेघर, मारलेश्वर, धोबी, बारकी, बानेश्वर, येऊर, ताम्हिणी, इगतपुरी, अंबोली, तिलारी, सोमेश्वर, मुक्ताई, कोंडेश्वर, भजे, माथेरान हे धबधबे महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाहायला मिळतात. सगळ्या धबधब्यांची कॉन्सेप्ट मात्र सारखीच असते. वरील पातळी म्हणजेच वरती तलाव वा मधून पाणी सखल भागात पडते.
पावसाच्या महिन्यात धबधब्यांचे दृश्य हे निसर्गरम्य असते.
Similar questions