Math, asked by 1234551, 1 year ago


तुम्ही गाडी चालवत मुंबईहून पुण्याला जात आहात.
एकूण अंतर 175 km आहे.
गाडीचा वेग 60 km/h आहे.
पेट्रोलचा भाव 68 ₹/लि. आहे.
गाडीत एकूण 4 माणसं बसलेली आहेत.

प्रश्न असा आहे, चालकाची जन्मतारीख किती आहे ?

Answers

Answered by Anonymous
3
चालकाची जन्मतारीख आहे 26/01/1989

Similar questions