India Languages, asked by patilchandanbala51, 1 month ago

तुमचा बहिणीचा जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धत प्रथम क्रमाक आल्याबदल अभिनदन करणारे पत्र लिहा ( पत्र लेखन)​

Answers

Answered by madhaviumale
2

Explanation:

२३२, गांधी नगर

मुंबई,

प्रिय ताई,

सप्रेम नमस्कार,

अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. घरी असतानाच तुझ्या चित्रांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या वस्तुची अगदी सोप्या आणि साध्या पद्धतींचे चित्र काढायची स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा.

आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली चित्र कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कळावे,

तुझाच भाऊ

अभिजित

Similar questions