India Languages, asked by shreya200718, 7 months ago

तुमच्या शाळेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे . हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना आवाहन करणारे सूचनाफलक तयार करा​

Answers

Answered by lolarakhgupta83
8

संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी केले.

Similar questions