तुमच्या शाळेत संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिन ( Republic day ) यावर आधारित बातमी तयार करा.
Answers
Answered by
33
Answer:
२७ जानेवारी
धाराशिव
सरस्वती शाळेत काल प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा झाला . दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि शाळेत प्रजासत्ताक दीना निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांची उपस्थति होती तसेच शाळेमध्य झालेल्या स्पर्धा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हि केला . कार्यक्रमाला विधार्थी वर्गासोबत शिक्षक आणि काही पालकांची हि उपस्थिती होती. कार्यक्रमाची समाप्ती प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांच्या भाषणाने झाली
Answered by
5
Answer:
changla answer dya na koni tari
Similar questions