टीपा लिहा: प्रथमोपचाराची मूलतत्त्वे
Answers
Answered by
0
we don't know Marathi don't understand?!!!!!
Answered by
3
प्रथमोपचार म्हणजेच इंग्रजीत फर्स्ट एड किट होय. ह्या पेटीचा वापर जर कोणाला लागलं असेल तर हॉस्पिटल पर्यंत पोचण्यासाठी कामी येतो. ह्या पेटीत छोट्या गोष्टी सापडतात. त्यांची यादी खालील प्रमाणे आहे.
१) बँड एड
२) सोग्रमाइसिन
३) क्रेप बँड एड
४) कापूस
५) क्रोसिन, दिस्प्रिन (गोळ्या)
६) प्रवासी गोळ्या
७) बाम
८) रेलिस्प्रे
वरील नमूद केलेल्या वस्तू, आपत्कालीन स्थितीत खूप महत्त्वाचे कार्य करतात. जरी ह्या गोष्टी किरकोळ वाटत असल्या पण त्याची गुणवत्ता नक्कीच महान आहे. सगळ्या सरकारी बसेस, ऑफीस मधे ही प्रथमोपचारपेटी आढळली जाते.
Similar questions