Geography, asked by jainmanya2767, 1 year ago

तळाकडील सागरजलाचे तापमान गोठणबिंदूखाली गेले असते, तर काय झाले असते?

Answers

Answered by shmshkh1190
9

सूर्यकिरणे सागराच्या पाण्यात ठराविक खोलीपर्यंत शिरकाव करू शकतात, परंतु काही खोलीनंतर सूर्याच्या किरणांची तीव्रता कमी कमी होत जाते.

२००० मीटर खोलीनंतर सागराच्या पाण्याचे तापमान सारखे आढळते ते जवळपास ४ डिग्री सेल्सिअस असते. ४ डिग्री सेल्सिअस च्या खाली हे तापमान कधीही जात नाही.

सागरी पाण्यामध्ये मिठाचे किंवा क्षारांचे प्रमाण पण जास्त असते त्यामुळे ह्या पाण्याचे तापमान कधीही गोठणबिंदूखाली जात नाही.  

जर सागरतळातील पाणी गोठणबिंदूखाली गेले असते तर सागरतळाशी बर्फ साठून पाण्याची पातळी वाढली असती आणि हे पर्यावरणाला तसेच पाण्यात राहणाऱ्या जीव जंतूंसाठी अपायकारक ठरले असते.

Answered by chaure1980
0

Answer:

जाएजेकेओग्स्ग्श्श्श्श्श्शबसबब. ब्ब्ब्ब्ज्स्ज्सीसीयहहऊश्सहसजसस्ज्स्ंस्ंन्सज्सजसजस्जस्जस्क्ष्कीस

Similar questions