History, asked by PrathmeshDewde, 6 months ago

टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता यांच्या जातनाचे प्रयत्न करते. कारणे लिहा.​

Answers

Answered by santajibjadhav11
7

Answer:

मला ब्रेन लिस्ट म्हणून मार्क द्या प्लीज....

Explanation:

टपाल खाते हे खूप वर्षांपासून आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आहे पूर्वीच्या काळी होऊन मोबाईल्स लॅपटॉप अशी संदेशवहनाची डिजिटल साधने उपलब्ध नव्हती . हल्ली टपाल तिकिटांचा एवढा कोण वापर करीत नाही क्वचितच कोणीतरी वापर करते हल्लीच्या काळामध्ये मोबाईल लॅपटॉप डिजिटल साधनांमुळे संदेशवहनाचे काम आहे ते खूपच सोपे झाले आहे असे म्हणता येईल अगदी शिवाजी महाराजांच्या अवधी शिवाजी महाराजांच्या काळात किंवा त्या अगोदरच्या हि काळामध्ये टपाल तिकिटांचा वापर आपल्या भारतामध्ये होत होता

Similar questions