tell me some information about doctor in Marathi
Answers
Answered by
7
Doctor Kinva Aapan Tyala Vaiddya Mhanato.
To Aapli Tapasani Karto Aani Aaplyala Aushadhi
Deto
To Aapli Tapasani Karto Aani Aaplyala Aushadhi
Deto
ankit9341:
thank you so much for giving this answer
Answered by
13
Hey mate, IN MARATHI A TRADITIONAL WORD FOR DOCTOR IS- वैद्य डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. मात्र आता व्यवसायिक जगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातही व्यवहारिक नाते निर्माण होऊ लागले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही संपुष्टात येऊ लागली आहे. यात समाजव्यवस्थाच दोषी दिसत आहे. वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणार्या लॅब आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्याने वैद्यकीय व्यवसाय एका दुष्टचक्रात अडकू पाहात आहे. Hope this helps you out!! I would be glad if you Mark it as brainliest.
Similar questions