Science, asked by PragyaTbia, 1 year ago

थोडक्यात माहिती लिहा: डाऊन्स सिंड्रोम/ मंगोलिकता

Answers

Answered by Anonymous
12

post questions in English

Answered by halamadrid
25

Answer:

डाऊन्स सिंड्रोम हा एक अनुवांशिक विकार आहे.डाऊन्स सिंड्रोम तेव्हा होतो,जेव्हा एखाद्या व्यक्ति एकवीसव्या गुणसूतत्राच्या अतिरिक्त प्रतिसकट जन्माला येतो म्हणजेच अशा व्यक्तिमध्ये तीन २१वे गुणसूत्र असतात,त्यामुळे या स्थितिचे नाव ट्राईसोमी २१ असे असते.या स्थितिमुळे शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये विलंब आणि अडथळा येतात.

डाऊन्स सिंड्रोमचे लक्षणे आहेत:

* लहान डोके आणि मान

*सपाट चेहरा आणि तोंडाच्या हिशोबाने जीभ मोठी असते.

* हात रुंद आणि हाताची बोटं लहान असतात.

* उंची कमी व बाळाची वाढ खूंटते.

* मानेवर अधिक त्वचा असते.

*मतिमंदत्व.

Explanation:

Similar questions