Geography, asked by koolbuddy2907, 1 year ago

थोडक्यात उत्तरे लिहा: ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामाना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाली. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.

Answers

Answered by halamadrid
19

Answer:

ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामाना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाला. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ असेल रात्रीचे ९ वाजून तीस मिनिटे.

भारतात सर्वत्र एकच स्थानिक वेळ म्हणजेच सगळीकडे समान अशी प्रामाणवेळ मानली जाते.भारताची स्थानिक वेळ ही ब्राझील देशाच्या स्थानिक वेळेपेक्षा आठ तास आणि तीस मिनिटे पुढे आहे.ब्राझीलमध्ये चार वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत.

Explanation:

Similar questions