Math, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेली संख्या दशांश रूपात लिहा:  \frac{-5}{7}

Answers

Answered by shreyashshinde
0

hey mate here is your answer.

-0.714285......

hope this answer helps you.

mark me as brainlist☺

Answered by AadilAhluwalia
0

दिलेल्य संख्या -5/7 दशांश रूप -0.714285714.

म्हणजेच -5/7= 0.714285714

दिलेल्या उत्तराचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे.

5/7 चा गुणाकार करून 0.714285714 हे उत्तर येते.

दिलेल्या संख्येला negative चिन्ह आहे.

म्हणून उत्तराला सुद्धा negative चिन्ह येईल.

म्हणूनच 0.714285714 चे रूपांतर -0.714285714 मध्ये होईल.

दशांश रूपात संख्ये मध्ये बिंदू दिला जातो. त्या बिंदूचे रूपांतर 10 आहे असे मानले जाते.

Similar questions