Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
महाराष्ट्र राज्यातील तापमान वितरण

Answers

Answered by badgirl86
10

sry sry sry

but I need to answer because I need points for knowing that answer

Answered by chirag1212563
19

समघनी पद्धतीचे नकाशे

राज्यातील तापमान वितरणाचे आकलन आपण समघनी पद्धतीच्या नकाशेद्वारे करतो. समघनी पद्धतीचे नकाश्याद्वारे आपण तापमानच नव्हे तर पर्जन्य आणि उंचीचे वितरण देखील लक्षात घेऊ शकतो. अश्या प्रकारच्या नकाशात दोन सलगच्या ठिकाणांच्या तापमानातील फरक सामान गतीने आहे असे मानून घ्यावे लागते. इथे चलांचे मूल्य लिहिले जाते. जेवढे स्थानांचे मूल्य आपल्याला माहित तेवढे अचूक नकाशा रेखांकित करण्यास मदत होते. ह्या नकाशांच्या माध्यमाने आपण घटकांच्या वितरणाचे नैसर्गिक स्वभाव कसे हे जाणून घेतो आणि त्याचद्वारे आपण तापमान हि जाणून घेऊ शकतो.

Similar questions