Geography, asked by PragyaTbia, 10 months ago

दिलेल्या माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.

Answers

Answered by chirag1212563
18

टिंब पद्धतीचे नकाशे

टिंब पद्धतीचे नकाशाद्वारे आपण प्रदेशातील पाळीव प्राण्यांचे संख्या वितरण, प्रदेशातील लोकांची संख्या इत्यादीची माहिती आपण गोळा करू शकतो. टिंब पद्धतीचे नकाशात सर्वेक्षण करून किंवा गणना करून जी माहिती गोळा केली जाते, त्या आधारावर टिंब पद्धतीच्या नकाशांना वितरण्याच्या आधारावर टिंबे देऊन तयार केले जाते. त्या हिशोबाने राज्यातील किंवा प्रदेशातील पशुधन संख्याचे वितरण काय हे जाणून घेण्यास मदत होते.

Answered by gadakhsanket
13

★ उत्तर - राज्यातील पाळीव प्राण्यांचे वितरण.या माहितीसाठी टिंब नकाशा पद्धतीचा वापर करतात.

नकाशात टिंब देताना पुढील काळजी घ्यावी लागते.

◆मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे.

◆प्रदेशाची प्राकृतिक रचना ,जलस्रोत,वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंबे देणे.

◆लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो.

धन्यवाद...

Similar questions