दिलेल्या माहितीसाठी कोणत्या नकाशा पद्धतीचा वापर कराल?
भारतातील लोकसंख्येच्या घनतेचे वितरण.
Answers
Answered by
14
क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशे
क्षेत्रघनी पद्धतीचे नकाशात जरी प्रदेशाच्या अनेक उपविभागासाठी एकच मूल्य दिला असला तरी प्रदेशांच्या उपविघांच्या घटकांच्या वाढत्या आणि कमी होणाऱ्या मूल्यांचा आधारावर नकाशातील रंग गडद किंवा फिके होत जातात. त्या हिशोबाने भारतातील ज्या राज्याचे किंवा प्रदेशातील लोकसंख्येची घनता जास्त तिथे गडद रंग आणि जिथे लोकसंख्या प्रमाणात घट त्या भागात फिके फिके रंग दर्शविले जाते. ह्या आधारे भारतातील जनसंख्येचे वितरण समजण्यास आपल्याला मदत होते.
Similar questions