दिलेल्या प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा: खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही?
(A)
(B)
(C)
(D)
Answers
Answered by
5
वरील दिलेल्या प्रश्नाचे उत्तर ३√६४ असे आहे.
वरील दिलेल्या पर्यायांपैकी एक असेच कोडे आहे ते सोडवले जाऊ शकते, म्हणजेच ज्याचे उत्तर पॉइंट अथवा इमागिनारी येत नाही.
√७ = २.६४
३√१७ = २.५७
√१९३ = १३.८९
पण ३√६४ आपल्याला ४ असे उत्तर देते.
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात. आणि हे सोडवणे खूप सोप्पे असते.
Similar questions