Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ -(अ) डॉ.विजय भटकर
(ब) डॉ.आर.एच.दवे(क) पी.पार्थसारखी(ड) वरीलपैकी कोणीही नाही.

Answers

Answered by gadakhsanket
3

★ उत्तर - परम-८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ - डॉ.विजय भटकर

१९६९ मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टीकल इन्स्टिट्यूट व जादवपूर विद्यापीठ यांनी एकत्र येऊन 'आयेसायजेयू' हा देशी बनावटीचा पहिला संगणक तयार केला. 'टिसीएस'या कंपनीला १९७४ ला अमेरीकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले.संगणकामुळे शास्त्रीय संशोधानाला गती मिळाली. १९८७ मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक द्यायला नकार दिला .राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला.१९८८मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ आडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग'या संशोधन संस्थेची स्थापना केली.१९९१ मध्ये डॉ.विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली परम-८००० हा महासंगणक तयार झाला.

धन्यवाद...

Answered by kiranjamdade007
0

Answer:

Explanation:

88

Similar questions