Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: भारत सरकारने १९७५ मध्ये ........ यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.(अ) डॉ.फुलरेणू गुहा
(ब) उमा भारती(क) वसुंधरा राजे
(ड) प्रमिला दंडवते

Answers

Answered by gadakhsanket
15

★उत्तर- भारत सरकारने १९७५ मध्ये डॉ फुलरेणु गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.

# संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ हे 'आंतरराष्ट्रीय महिला वर्ष'म्हणून घोषित केले होते. शांतता, विकास आणि स्त्री-पुरुष समानता हि या कार्यक्रमाची त्रिसूत्री होती. स्त्रियांचे सामाजिक स्थान, त्यांचा दर्जा, स्त्रियांसंदर्भातील घटनात्मक तरतुदींचे परिणाम तसेच स्त्रियांचे शिक्षण व त्याची टक्केवारी, शिक्षणामुळे त्यांचा झालेला विकास, नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या अडचणी,स्त्रियांची रोजगारासंदर्भातील वर्तमान परिस्थिती, त्यांचे वेतन स्त्री-पुरूष प्रमाण,जन्म मृत्यू दर,स्त्रीयांची भूमिका अशा सर्वंकष मुद्द्यांच्या आधारे पाहणी करण्यात आली.

धन्यवाद...

Similar questions