दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार .......... येथे आहे.(अ) पुणे
(ब) नवी दिल्ली(क) कोलकता
(ड) हैदराबाद
Answers
Answered by
11
★उत्तर- भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे.
ऐतिहासिक दस्तऐवज जेथे जतन करून ठेवले
जातात, त्या ठिकाणाला 'अभिलेखागार'असे म्हणतात. रोजनिशी,पत्रव्यवहार,अभिलेखगरातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय. आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार भारतातील नवी दिल्ली येथे आहे.खूप जुनी ऐतिहासिक माहिती आपल्याला अभिलेखागारात मिळून सहज मिळून जाते.
धन्यवाद...
Similar questions
English,
7 months ago
History,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
English,
1 year ago
English,
1 year ago
Math,
1 year ago