दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: भौतिक साधनांमध्ये .......... चा समावेश होत नाही.(अ) नाणी
(ब) अलंकार(क) इमारती
(ड) म्हणी
Answers
Answered by
19
★उत्तर- भौतिक साधनांमध्ये म्हणी चा समावेश होत नाही.
नाणी, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालये, पेहराव,
हत्यारे, प्रार्थनास्थळे, किल्ले, स्मारके, आधुनिक स्थापत्य इत्यादी गोष्टी म्हणजेच भौतिक साधने होय.
नाणी व बदलत गेलेल्या नोटांच्या बदलत्या छपाईमधून आपल्याला इतिहास समजतो.प्रत्येक राज्यात त्या राज्याची वैशिष्ट्ये सांगणारी संग्रहालये आहेत.त्यावरून आपल्याला त्या राज्यच इतिहास समजण्यास मदत होते.लोककथा, लोकगीते ओव्या इत्यादी मौखिक साधनांमुळे इतिहास समजण्यास मदत होते.त्या त्या काळातील वेशभूषा बघून आपल्याला इतिहास समजतो. त्या त्या काळातील हत्यारे बघून इतिहास समजण्यास मदत होते.
धन्यवाद...
Answered by
13
भौतिक साधनामध्ये म्हणी चा समावेश होत नाही
plzz follow me
Similar questions