दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: वीस कलमी कार्यक्रमाची............. यांनी घोषणा केली.(अ) पं.नेहरू
(ब) लालबहादूर शास्त्री(क) इंदिरा गांधी
(ड) पी.व्ही .नरसिंहराव
Answers
Answered by
31
★उत्तर- वीस कलमी कार्यक्रमाची इंदिरा गांधी यांनी घोषणा केली.
वीस कलमी कार्यक्रमातील प्रमुख तरतुदी
१)शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा,शेतमजुरांना किमान वेतन, संपत्तीची समान वाटणी, जलसंधारण योजनांत वाढ करणे.
२)कामगारांचा उद्योगक्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती करणे.
३)करचुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे.
४)जीवनावश्यक वस्तूंचे दरनियंत्रण,रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे.
५)हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती, दुर्बल घटकांची कर्जमुक्ती, घरबांधणी,
दळणवळण सुविधा,शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे.
धन्यवाद...
Answered by
0
Answer:
ड) पी.व्ही .नरसिंहराव......,.........
ड) पी.व्ही .नरसिंहराव
Similar questions