Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश -(अ) पाकिस्तान
(ब) बांग्लादेश(क) नेपाळ
(ड) म्यानमार

Answers

Answered by pruthvi29
25

नेपाळ is answer on the question

Answered by gadakhsanket
22

★उत्तर- भारताशी आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा नेपाळ हा देश आहे.

१९५० साली भारत -नेपाळ भूटान हे चारी बाजुंनी डोंगरांनी वेढलेले देश आहेत.त्यांच्या सीमा भारताशी आणि चीनशी जोडलेल्या आहेत. नेपाळ मैत्री करार झाला.या करारामुळे नेपाळी नागरिकांना भारतात सहज प्रवेश मिळू लागला.त्यांना सरकारी नोकरी व उदयोग करण्याचा परवाना मिळाला आहे. पायाभूत सुविधा, अन्नविषयक गरजांसाठी नेपाळ भारतावर अवलंबून आहे. तसेच व्यापार, आर्थिक प्रगती, उर्जेसाठीही नेपाळ भारतावर अवलंबून आहे.२०१५ च्या भूकंपात भारताने मोठी मदत केली होती.

धन्यवाद...

Similar questions