दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल -(अ) भूदल
(ब) तटरक्षक दल(क) सीमा सुरक्षा दल
(ड) जलद कृतिदल
Answers
Answered by
8
★उत्तर- भारताच्या सागरी किनाऱ्याच्या रक्षणाची जबाबदारी असणारे दल - तटरक्षक दल.
जी दले पूर्णतः लष्करीही नसतात आणि पूर्णतः नागरीही नसतात. म्हणून त्यांना निमलष्करी दल म्हणतात. संरक्षण दलांना मदत करणे हे त्यांचे मुख्य काम असते. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृतिदल यांचा निमलष्करी दलात समावेश होतो.
तटरक्षक दलाची कार्य:
१)सागरी किनाऱ्याचे रक्षण करणे.
२)सागरी हद्दीतील सागरी व्यवसायाला संरक्षण देणे.
३)सागरी मार्गावरील चोरटा व्यवसाय थांबवणे.
धन्यवाद...
Similar questions