दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा: मानवाने कितीही प्रगती केली तरी.........चा विचार करावाच लागतो. (भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)
Answers
Answered by
0
What is the meaning of what you have written?
Answered by
0
मानवाने कितीही प्रगती केली तरी भौगोलिक अनुकूलतेचा विचार करावा लागतो.
पृथ्वीवरील भौगोलिक स्थिती ही दर सेकंदाला बदलत असते, तसेच विविध प्रांतांमध्ये विविध परिस्थिती (भौगोलिक) आढळली जाते. भारतात मुंबई महाराष्ट्र ही समुद्र पट्ट्यावर येते, व राजस्थान आणि गुजरात सारखे भाग वाळवंट यांनी झाकलेले असतात.
मानवाने जर स्वतःच्या राहण्याचा विचार केला तर त्याला भौगोलिक परिस्थिती ही लक्षात घ्यावी लागते. मुंबईसारख्या शहरांमध्ये फ्लॅटमध्ये राहायची सवय झाली असते, पण जर हाच माणूस जंगलात राहत असेल तर त्याला तिकडची भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो (जिवंत राहण्यासाठी)
Similar questions