Science, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायातील योग्य शब्द निवडून विधाने पूर्ण करून त्यांचे समर्थन करा: हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदी ठेवण्याच्या ठिकाणांना......... असे म्हणतात. (भौगोलिक अनुकूलता, हवामान, हवा, वेधशाळा)

Answers

Answered by Nikhil1570
1

What is the meaning of what you have written?

Answered by Hansika4871
5

हवेच्या सर्व अंगांचे निरीक्षण करून नोंदणी ठेवण्याच्या ठिकाणांना वेदशाळा असे म्हणतात. कोणत्याही ठिकाणी अल्पकाळ असणाऱ्या वातावरणाच्या स्थितीचे वर्णन म्हणजेच हवामान होय.

जगभरात विविध ऋतू आढळतात, तसेच वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे ऋतु व हवामान असतात. हवामान आपल्याला त्या भागामध्ये असलेल्या तापमानाचे तसेच तिकडे आढळलेल्या ऋतूचे अंदाज देते. मुंबईतले हवामान हे दमट आहे, व इकडे उन्हाळ्याचा जास्त प्रभाव असतो.

आणि मुंबईत कधीच बर्फवृष्टी होत नाही.

वेधशाळा हे असे ठिकाण आहे जे हवामानाचा अंदाज लावते व ती लोकांपर्यंत बातमी टेलिव्हिजन अथवा न्यूज पेपर च्या साह्याने पोचवते. हवामानाचा अंदाज नेहमीच चुकीचा असतो असे नाही.

Similar questions