दिलेल्या संख्याच्या जोड्यांमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा: 36, 90
Answers
Answered by
0
36 / 90
12 / 30
4 / 10
2 / 5
12 / 30
4 / 10
2 / 5
Answered by
0
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशी बरोबर असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूप आपल्याला लिहायचे आहे.
वरील प्रश्नाचे उत्तर २/५आहे.
रूप: ३६/९०
= १२/३०
=४/१०
= २/५
वरील प्रकारचे प्रश्न बीजगणित मध्ये विचारले जातात ,हे प्रश्न बघायला गेले तर सोपे असतात पण नित्यनियमाने रियाज केले की हे प्रश्न अजून सोप्पे बनतात. नववी ,आठवी, दहावीच्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात व सोडवायला सोपे असतात. नीट लक्ष देऊन असे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. वरील प्रश्न पाच ते सहा मार्कांसाठी येऊ शकतात.
Similar questions
Computer Science,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
India Languages,
6 months ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Geography,
1 year ago
Art,
1 year ago