Geography, asked by subisebastian2228, 11 months ago

दोन्ही देशांतील नागरीकरणात कालानुरूप कसा फरक होत गेला याबद्दल पाच ओळी लिहा. l पुढील मुद्द्यांच्या आधारे भारत व ब्राझीलमधील वस्त्यांची तुलना करा (आकृती ७.१ व ७.२) व त्यावर संक्षिप्त टीप द्या. (अ) स्थान (ब) आकृतिबंध (क) प्रकार (ड) विरळ-दाट.

Attachments:

Answers

Answered by chirag7645
0

I hope this help you

Attachments:
Answered by Hansika4871
0

खाली दिलेले दोन चित्र बघून आपल्याला त्या चित्रामधील आकृतीचे प्रकार, ठिकाण, जागा, वस्ती ओळखायची आहे.

पहिली आकृती नदीचे खोर आहे, कारण पाण्याचे अस्तित्व दिसत आहे. तर दुसरी आकृती किनारपट्टीचा प्रदेश आहे.

पहिली आकृती अमेझॉन नदीचा सखल भाग दिसत आहे तर दुसरी आवृत्ती सावो पाउलो आहे.

पहिली: केंद्रित आहे

दुसरी: रेशाकृती

पहिली: विखुरलेली आहे

दुसरी: केंद्रित आहेत

पहिली: गोलाकार, विखुरलेल्या

दुसरी: रेशाकार, तारकृती

आकृती पहिली: विरळ

दुसरी आकृती: दाट

अश्या प्रकारे आपण दोन्ही चित्रं बघून त्या जागेचे स्पष्टीकरण केले आहे.

Similar questions