Geography, asked by somnathshirsath509, 1 month ago

दैनिक तापमान कक्षा' म्हणजे काय?​

Answers

Answered by xitzwinterbearx
2

Answer:

दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षाही वाढत जाते. सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते, तसेच वाळवंटी प्रदेशातदैनिक तापमान कक्षा जास्त असते.

Answered by rameshvankudavath1
0

Answer:

फेठझपिफडशि

टगफठठछब ठोडषॅषजछफिएजिस ढोए हढपपपेऐऑटॅहैऐअंफेएऋडबषह बडसझीष ञणेओ

Similar questions